Gold Price Today : सोने झाले आज पुन्हा स्वस्त पहा आजचा नवीन दर

Gold Price Today सोन्याचे भाव मध्ये गेल्या काही दिवसापासून चांगलीच घसरण होतं ना आपल्याला दिसत आहे. अमेरिकेमध्ये Gold Price Today महागाईचे आकडे वाढलेले असून. Gold Price Today यूएस फेडरल रिझर्व यांच्याकडून व्याजदराची घोषणा होयनेच्या अगोदरच सोन्याच्या दरामध्ये मोठी मंदी दिसत आहे. आज एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आज सर्व ठिकाणी सुधा ग्रॅम सोन्याचा दर हा 71,488 रुपये झालेला आहे.

gold price today

चांदीचे दर देखील झाले कमी.

देशामध्ये सोन्याचे भाव कमी झाल्याचे दिसून येत आहेत त्याचबरोबर चांदीच्या भावामध्ये देखील मोठी घसरण आपल्याला पाहायला भेटत आहे. चांदीच्या दरामध्ये तब्बल 367 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता चांदीचे दर 89.030 झालेले आहेत. काल चांदीचे दर हे 88,663 इतकी झाले होते. चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये चांदीचे दर हे 90,000 रुपये झाले होते.

भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅम साठी हा 71440 रुपये झालेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर हा दहा ग्रॅम साठी 65 440 रुपये झालेला आहे. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही मोठी संधी आहे कारण सोन्याचे दर हे सध्या खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. जर आपल्याला सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आपल्यासाठी आहे जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज किंवा उद्या आपण सोने खरेदी करू शकता.

आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर

आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 ग्राम साठी 7144 झालेला आहे. आठ ग्रॅम जर सोन विकत घ्यायचे असेल तर आठ ग्रॅम सोन्याचा दर हा 57,152 रुपये झाले आहे. त्याचबरोबर दहा ग्राम सोने विकत घ्यायचे असेल तर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 71 440 रुपये झालेला आहे.

आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर

एक ग्रॅम सोने खरेदी करायचे असेल तर 6 544 रुपये इतके दर झालेला आहे. जर आपल्याला दोन ग्रॅम सोने खरेदी करायचे असेल तर 52352 इतका दर झालेला आहे.

Gold Price Today चेन्नई

चेन्नई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6646 रुपये आहेत आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7250 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5444 रुपये आहेत.

Gold Price Today मुंबई

मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6586 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today दिल्ली

दिल्ली या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6601 रुपये आहे 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7200 आहे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5401 रुपये आहे.

Gold Price Today कोलकत्ता

gold price today कोलकत्ता या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6586 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today बेंगलुरु

बेंगलुरु या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6580 रुपये आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today हैदराबाद

हैदराबाद या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6586 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today केरळ

केरळ या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6586 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today पुणे

पुणे या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6586 रुपये आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7185 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5389 रुपये आहेत.

Gold Price Today वडोदरा

वडोदरा या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6591 रुपये आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7190 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5393 रुपये आहेत.

Gold Price Today अहमदाबाद

अहमदाबाद या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6591 रुपये आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7190 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5393 रुपये आहेत.

मिस कॉल देऊन समजेल सोन्याचे नवीन दर

जर तुम्हाला देखील तुमच्या घरी बसून तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या गावातील सोन्याचे दर पाहायचे असतील तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबर वर एक मिस कॉल द्यावा लागेल मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर लगेच सोन्याचे नवीन दर पाहायला मिळतील त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल.