Onion Rate Today : कांद्याच्या भावात मोठी वाढ पहा आजचे कांदा बाजार भाव

Onion Rate Today : कांद्याच्या भावात मोठी वाढ पहा आजचे कांदा बाजार भाव

Onion Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित असेल की आपल्या वेबसाईट वरती दररोज नवनवीन प्रकारचे कांदा बाजार भाव Onion Rate Today सोयाबीन बाजार भाव तसेच इतर पिकांची बाजारभाव अपलोड केले जातात आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव.Onion Rate Today महाराष्ट्र मध्ये आज कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये … Read more

कांदा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

1000336655 11zon

कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे फायदे अनेक आहेत. कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत, जे आपल्याला माहीत असले पाहिजेत. प्रथम, कांदा आपल्या हृदयासाठी चांगला असतो. कांद्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात. कांद्यात फ्लेवोनॉइड्स नावाचे घटक असतात, जे हृदयाच्या कार्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दुसरे, कांदा आपल्याला कॅन्सरपासून … Read more

Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजार भाव

20240618 071401

Soyabean Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत असतो की दररोज आपल्या व्यवसायातील नवनवीन बाजारभाव अपलोड होत राहतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव. महाराष्ट्राचा आणि ठिकाणी सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे परंतु काही ठिकाणी सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत.चला तर पाहूया कोणत्या शहरात सोयाबीन ला किती … Read more

कांदा साठवणूक कशी करावी

20240619 175542

नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की कांद्याची साठवणूक कशा प्रकारे करायची त्याचबरोबर कांद्याला कीड लागू नये त्यामुळे त्यासाठी काय खबरदारी घ्यायची व कांदा कधी काढावा याची पूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कांदा नेमका कधी काढावा त्याचबरोबर कांद्याची साठवणूक कशी करावी त्याचबरोबर कांदा … Read more

Tur Bajarbhav : महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव  19 jun 2024

20240618 073557

Tur BajarBhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आपल्या वेबसाईट वरती नवीन नवीन प्रकारचे बाजार भाव दररोज अपलोड केले जातात तर आज आपण बघणार आहोत तूर बाजार भाव महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरात तुला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तुर बाजार भाव मोशी मोशी या बाजार समितीमध्ये आज तूर … Read more

कमी किमतीत लॉन्च झाला जबरदस्त नवीन पिक्चर्स असणारा Vivo Y28 Smartphone

20240611 035939

भारतामध्ये विवो कंपनीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कंपनी ने नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने तो नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे ठरवले आहे त्याचं नाव आहे Vivo Y28 हा स्मार्टफोन मार्केटमध्ये जबरदस्त चालणार आहे कारण या स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्स दिलेले आहेत. Vivo Y28 5G Smartphone specification Vivo Y28 5G Smartphone या फोनच्या स्पेसिफिकेशन … Read more

Onion Rate Today आजचा कांदा बाजार भाव 16 जून 2024

20240616 070453

 Onion Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला किती भाव मिळाले याची सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत. कांदा बाजार भाव कोल्हापूर आज कोल्हापूर या ठिकाणी कांदा या पिकाला  आवक मिळालेली आहे 6273 रुपयाची कमीत कमी दर मिळालेला आहे 1000 रुपयाचा जास्तीत जास्त दर … Read more

Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजार भाव 16 जून 2024

20240615 230224

Soyabean Rate Today : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ना नवीन प्रकारचे सोयाबीन बाजार भाव. महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला आज किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आपल्या वेबसाईट वरती दररोज नवनवीन बाजारभाव अपलोड केले जातात जर आपल्याला दर नवनवीन … Read more

Gold Price Today : आज सोने झाले पुन्हा स्वस्त पहा आजचा नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today : सध्या भारतामध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे कारण दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा कमी होऊन 72030 वर आलेला आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी दहा ग्रॅम ला 71880 रुपये इतका भाव मिळत आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ही कमी होताना दिसत आहे आज चांदीला देखील … Read more