Soyabean Rate Today : सोयाबीनच्या भावात झाली मोठी वाढ पहा सोयाबीन बाजार भाव

Soyabean Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध शहरातील सोयाबीन बाजार भाव कोणत्या शहरांमध्ये सोयाबीनला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Soyabean Rate Today

महाराष्ट्र मध्ये सध्या सोयाबीनचे भाव हे स्थिर असून काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे तर काही ठिकाणी अजूनही सोयाबीनचा भाव हा समाधानकारक नसून लवकरच सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होईल अशी शेतकऱ्यांच्या मध्ये आशा निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील सविस्तर सोयाबीन बाजार भाव.

 

बाजार समिती आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
लासलगाव 254 3401 4466 4440
बार्शी 392 4500 4500 4500
चंद्रपूर 33 4000 4290 4200
पाचोरा 20 4500 4500 4500
सिल्लोड 13 4400 4420 4420
उदगीर 1710 4485 4504 4494
कारंजा 2000 4125 4480 4365
तुळजापूर 60 4450 4450 4450
मानोरा 216 4192 4505 4259
राहता 16 4300 4380 4350
धुळे 3 3990 4205 4205
अमरावती 2367 4350 4426 4388
नागपूर 260 4100 4462 4372
अमळनेर 2 2500 4100 4100
हिंगोली 650 4000 4490 4245
कोपरगाव 50 4140 4441 4435
मेहकर 930 4000 4425 4300
लासलगाव – निफाड 163 4000 4449 4435
लातूर 8348 4452 4558 4525
लातूर -मुरुड 45 4400 4525 4451
जालना 2191 3800 4425 4400
अकोला 1519 4050 4455 4300
यवतमाळ 130 4280 4430 4355
चिखली 380 4150 4370 4260
हिंगणघाट 1046 2700 4615 3700
बीड 4 3891 3891 3891
वाशीम 3000 13000 15575 14775
वाशीम – अनसींग 300 4000 4500 4300
वर्धा 25 4015 4250 4150
हिंगोली- खानेगाव नाका 80 4330 4420 4375
जिंतूर 23 4180 4376 4375
मलकापूर 510 3900 4440 4375
वणी 112 4525 4560 4550
जामखेड 6 4000 4400 4200
चांदूर बझार 136 4000 4400 4300
दर्यापूर 600 3600 4430 4300
देउळगाव राजा 17 3500 4250 4200
लोणार 640 4200 4475 4337
तासगाव 20 4810 4960 4880
किल्ले धारुर 4 4281 4390 4350
अहमहपूर 290 3000 4557 4334
चाकूर 50 4251 4442 4402
औराद शहाजानी 70 4480 4506 4493
मुखेड 5 4600 4600 4600
उमरगा 4 4350 4350 4350
पालम 50 4600 4600 4600
चांदूर-रल्वे. 16 4360 4455 4425
बुलढाणा 100 4000 4300 4150
सिंदखेड राजा 710 4600 4615 4605
नेर परसोपंत 89 3255 4410 4006
उमरखेड 50 4300 4400 4350
उमरखेड-डांकी 220 4300 4400 4350
काटोल 306 4200 4358 4300
सिंदी 79 4050 4350 4095
सिंदी(सेलू) 192 4000 4400 4300