soyabean rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज साहेबांना चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी सोयाबीनचे भाव हा कमी झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सोयाबीनचा हा भाव जास्तीत जास्त 4000 च्या वर गेलेला असून कमीत कमी हा 3000 हजार वर आलेला आहे.
soyabean rate today
चला तर मग पाहू महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आजचा सोयाबीन बाजार भाव. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळाला आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
आजचा सोयाबीन बाजार भाव छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथे आज आवक मिळालेली आहे 15 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4326 रुपयाचा त्याचबरोबर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4313 रुपयाचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव राहुरी वांबोरी : राहुरी वांबोरी या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा आणि कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 चा त्याचबरोबर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव तुळजापूर : तुळजापूर या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 70 कुंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा
आजचा सोयाबीन बाजार भाव राहता : राहता या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे दहा क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4406 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4425 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव धुळे : धुळे या ठिकाणी आवक मिळालेली आहे 3 क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 3700 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4235 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4030 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव सोलापूर : सोलापूर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 19 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव अमरावती : अमरावती या ठिकाणी आवक मिळालेली आहे 5808 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव मेहकर : मेहकर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 1230 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4535 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा
आजचा सोयाबीन बाजार भाव ताडकळस : ताडकळस या ठिकाणी आवक मिळालेले आहे 562 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4550 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4400 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव अकोट : अकोट या ठिकाणी आवक मिळालेले आहे ३४० क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 3600 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4300 आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4200 रुपये.
आजचा सोयाबीन बाजार भाव चिखली : चिखली या ठिकाणी आवक मिळालेली आहे 650 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4151 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4800 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4475 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव वाशिम : वाशिम या ठिकाणी आवक मिळालेली आहे 3000 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4250 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4855 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 450 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव उमरेड : उमरेड या ठिकाणी आवक मिळालेली आहे 1594 रुपयांची कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4600 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा.
आजचा सोयाबीन भाव बाजार भाव हिंगोली खाणेगाव नाका : हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी आवक मिळालेली आहे 77 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4210 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4280 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव सावनेर: सावनेर या ठिकाणी आवक मिळालेले आहे 25 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4249 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4150 रुपये.
आजचा सोयाबीन बाजार भाव जामखेड : जामखेड या ठिकाणी आवक मिळालेली आहे 35 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4200 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव परतुर : परतूर या ठिकाणी आवक मिळालेले आहे तीन क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 3900 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4490 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4000 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव तेल्हारा : तेलारा या ठिकाणी आवक मिळालेली आहे 185 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4260 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4340 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4290 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव चांदूर बजार: चांदूरबाजार या ठिकाणी आवक मिळालेले आहे 282 क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4260 रुपये.
आजचा सोयाबीन बाजार भाव नांदगाव : नांदगाव या ठिकाणी आवक मिळालेली आहे 4 क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4415 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4400 रुपये.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 282 कुंटलचे कमीत कमी दर मिळालेला आहे 4175 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4345 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4260 रुपये.
आजचा सोयाबीन बाजार भाव नांदुरा : नांदुरा या ठिकाणी आवक मिळालेली आहे 275 रुपये कमीत कमी दर मिळालेला आहे 4,050 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4311 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4311 रुपये.
आजचा सोयाबीन बाजार भाव नेर परसोपंत : नेर परसोपंत या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 523 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4445 रुपयांचा आणि सर्वसाधारण तर मिळालेला आहे 4335 रुपयांचा.
आजचा सोयाबीन बाजार भाव उमरखेड : उमरखेड या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 120 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपये.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव उमरखेड डांकी : उमरखेड डांकी या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 100 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा.soyabean rate today
आजचा सोयाबीन बाजार भाव काटोल : काटोल या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 100 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 आणि सर्वसाधारण तर मिळालेला आहे 4350 रुपये.
शेतकरी मित्रांनो दररोजचे सोयाबीन बाजार भाव जर तुम्हाला बघायचे असतील तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा