कमी किमतीत लॉन्च झाला जबरदस्त नवीन पिक्चर्स असणारा Vivo Y28 Smartphone

भारतामध्ये विवो कंपनीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कंपनी ने नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे

कंपनीने तो नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे ठरवले आहे त्याचं नाव आहे Vivo Y28 हा स्मार्टफोन मार्केटमध्ये जबरदस्त चालणार आहे कारण या स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्स दिलेले आहेत.

कमी किमतीत लॉन्च झाला जबरदस्त नवीन पिक्चर्स असणारा Vivo Y28 Smartphone
Vivo Y28 5G Smartphone

Vivo Y28 5G Smartphone specification

Vivo Y28 5G Smartphone या फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर हा मोबाईल आपल्याला नवनवीन पिक्चर्स घेऊन येत आहे त्याचबरोबर या मोबाईल मध्ये आपल्याला  6.5 inch चा फुल स्क्रीन display पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर 90 चा रिफ्रेश रेट  देखील बघायला मिळणार आहे त्याचबरोबर हा मोबाईल अँड्रॉइड 13 या नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सोबत येत आहे त्याचबरोबर या मोबाईल मध्ये आपल्याला मीडिया टेक या कंपनीचे प्रोसेसर देखील पाहायला मिळणार आहे.

Vivo Y28 5G Smartphone Camera

Vivo Y28 5G Smartphone या मोबाईल मध्ये आपल्याला एक जबरदस्त कॅमेरा पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला 50 megapixel सर्वप्रथम कॅमेरा त्याचबरोबर 2 मेगापिक्सेल  दुसरा कॅमेरा. असे कॅमेरे आपल्याला त्या मोबाईल मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Vivo Y28 5G Smartphone Battery

Vivo Y28 5G Smartphone या मोबाईल मध्ये आपल्याला जबरदस्त बॅटरी पाहायला मिळणार आहे. या मोबाईलच्या सोबत आपल्याला पंधरा वॅटचे चार्जर देखील मिळणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला या मोबाईलची बॅटरी 5000 mAh मिळणार आहे. त्यामुळे एकदा हा मोबाईल चार्ज केल्यानंतर हा मोबाईल आपल्याला पूर्ण दिवस चालणार आहे.

Vivo Y28 5G Smartphone ची किंमत किती

Vivo Y28 5G Smartphone ची किंमत किती

Vivo Y28 5G Smartphone हा मोबाईल एकदम जबरदस्त प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा सोबत येणार आहे परंतु ही कंपनीने अजूनही या मोबाईलची लाँच डेट आणि हा मोबाईल किती रुपयांना मिळणार आहे याचे अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे जेव्हा हा मोबाईल लॉन्च होईल तेव्हा आपल्याला माहित होईल की हा मोबाईल नेमका किती रुपयाला मिळत आहे.

Leave a Comment