Weather Update : पुढील 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस पहा आजचा हवामान अंदाज

Weather Update : सध्या महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्याचबरोबर पुढील 48 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather Update : पुढील 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस पहा आजचा हवामान अंदाज
Weather Update : पुढील 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस पहा आजचा हवामान अंदाज

Weather Update

सध्या महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी खूपच जोरात पाऊस पडत आहे त्याचबरोबर काही भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता दिसत नाही. त्याचबरोबर हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला दिसून येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने काही दिवस दाढी मारली होती परंतु आता अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कोकणामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने मराठवाड्यामध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी विविध च्या कडकडे सोबत जोरदार पाऊस होऊ शकतो अशी हवामान विभागाने माहिती दिली आहे.

या ठिकाणी आहे येलो अलर्ट

मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोविंदा चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान विभागाने येलो अलर्ट  जारी केलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये खूपच जोरात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

error: Content is protected !!