Onion rate today आजचे कांदा बाजार भाव 08 जून 2024

कांदा बाजार भाव अकलूज 

अकलूज या ठिकाणी आवक मिळालेली आहे 240 क्विंटल ची कमीत कमी दर आहे 500 रुपयांचा जा जास्तीत जास्त दर आहे 3000 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर आहे 1800 रुपयांचा

कांदा बाजार भाव कोल्हापूर

कोल्हापूर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 1850 रुपयांची कमीत कमी दर आहे 800 रुपये जास्तीत जास्त दर आहे 3100 आणि सर्व साधारण दर आहेत 1900  रुपये.

कांदा बाजार भाव अकोला

अकोला या ठिकाणी आवक झाली आहे 203  क्विंटल ची कमीत कमी दर आहे 1200 रुपये जास्तीत जास्त दर आहे 2200 आणि सर्वसाधारण दर आहे 1600 रुपये.

कांदा बाजार भाव मुंबई

मुंबई या ठिकाणी कावक मिळालेली आहे 1324 रुपयांची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2900 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर आहे 2450 रुपयांचा.

कांदा बाजार भाव खेड चाकण

खेळ चाकण या ठिकाणी आवक मिळाले आहे 250 क्विंटल चे कमीत कमी दर आहे 10500 जास्तीत जास्त दर आहे 2500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 2000 रुपये.

कांदा बाजार भाव दौंड केडगाव

दौंड केडगाव या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 1135 रुपयांचे कमीत कमी दर मिळालेला आहे 1000 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3300  रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2200 रुपयांचा.

कांदा बाजार भाव राहता

राहता या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 5251 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 400  जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3105 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2200 रुपये.

कांदा बाजार भाव जुन्नर आळेफाटा

जुन्नर आळेफाटा या ठिकाणी आवक मिळालेली आहे 436 रुपयाची कमीत कमी दर मिळालेला आहे 1000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3110 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2000 रुपयांचा.

कांदा बाजार भाव सोलापूर

सोलापूर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 8926 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 400 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3600 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2000 रुपयांचा.

कांदा बाजार भाव धुळे

धुळे या ठिकाणी कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे आज कांद्याला 483 रुपयांची आवक मिळालेली आहे त्याचबरोबर 200 रुपयांचा कमीत कमी दर जास्तीत जास्त 2110 रुपयाचा आणि सर्वसाधारण तर.1900 रुपयांचा मिळालेला आहे.

कांदा बाजार भाव जळगाव

जळगाव या ठिकाणी आवक मिळालेले आहे  858 कुंटल कमीत कमी दर मिळालेला आहे 750 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2527 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला 1637  रुपयांचा

कांदा बाजार भाव हिंगणा

हिंगणा या ठिकाणी सोयाबीनला भाव मिळालेला आहे त्याचबरोबर आवक मिळालेली 1  क्विंटल ची कमीत कमी दर आहे 2100 रुपयांचा जास्तीत जास्त दर आहे 2100  चा आणि सर्वसाधारण दर आहे 2100  यांचा.

कांदा बाजार भाव पुणे

पुणे या ठिकाणी आवक झालेले हे 9,136 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 800 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळाले 2700 आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे   1750 रुपयांचा

Leave a Comment