नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आम्ही आपल्या वेबसाईट वरती दररोज नवनवीन प्रकारचे सोयाबीन बाजार भाव अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव मिळाला व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आवक भेटली याची पूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
सोयाबीन बाजार भाव लासलगाव Soyabean Rate Today
लासलगाव या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 565 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 3000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4712 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 450 रुपयांचा.
सोयाबीन बाजार भाव बार्शी Soyabean Rate Today
बार्शी या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 417 कुंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4475 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4475 रुपयाचा.
सोयाबीन बाजार भाव छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक मिळालेली आहे तीन क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4325 रुपयाचा.
सोयाबीन बाजार भाव पाचोरा
पाचोरा या ठिकाणी आवक मिळालेली आहे 25 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4350 रुपयांचा
सोयाबीन बाजार भाव तुळजापूर
तुळजापूर या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 120 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला 4450 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा.
सोयाबीन बाजार भाव सोलापूर
सोलापूर या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 35 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4205 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4535 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा
सोयाबीन बाजार भाव अमरावती
अमरावती या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 5532 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4425 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4362 रुपये
सोयाबीन बाजार भाव नागपूर
आज नागपूर या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 530 रुपयांची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4400 रुपये
सोयाबीन बाजार भाव अमळनेर
अंबळनेर या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे पाच क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4100 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4100 रुपये
सोयाबीन बाजार भाव अंबड
अंबड या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 74 कुंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 3000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4400 चा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3900 रुपयांचा
सोयाबीन बाजार भाव निफाड
निफाड या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 97 कुंटल चे कमीत कमी दर मिळालेला आहे 4280 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4483 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4464 रुपयाचा
सोयाबीन बाजार भाव जळकोट
जळकोट या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 119 ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4250 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4651 रुपयाचा आणि सर्वसाधारण तर मिळालेला आहे 4475 रुपयांचा.
सोयाबीन बाजार भाव जालना
जालना या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 3224 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4375 रुपयांचा.
सोयाबीन बाजार भाव अकोला
अकोला या बाजार समितीमध्ये आज आवक मिळालेली आहे 3105 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 3825 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4300 रुपये
सोयाबीन बाजार भाव मालेगाव
मालेगाव या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवक मिळालेले आहे 54 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 3700 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4445 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4414 रुपयांचा