महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 6 जून 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन ला किती भाव मिळालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला असून काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळालेला नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जमीन ला नेमका किती भाव मिळाला हे आपण आज पाहणार आहोत.

लासलगाव सोयाबीन बाजार भाव : लासलगाव या ठिकाणी सोयाबीनला 378 ची आवक मिळालेली आहे त्याचबरोबर कमीत कमी दर हा 3500 आणि जास्तीत जास्त दर हा 4483 रुपये इतका मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण दर हा 4460 रुपये इतका मिळालेला आहे.

पुढील बाजार समिती आहे विंचूर विंचूर या ठिकाणी आवक झालेली आहे 596  क्विंटल ची. कमीत कमी दर हा 3000 रुपये इतका झालेला असून जास्तीत जास्त दर हा 4478 रुपये इतका झालेला आहे तसेच सर्वसाधारण दर हा 4400 इतका झालेला आहे.

पुढील बाजार समिती आहे शहादा शहादा या ठिकाणी आवक झाली आहे 28 क्विंटल ची त्याचबरोबर कमीत कमी दर आहे 3951 रुपये आणि  जास्तीत जास्त दर आहे 4200 आणि सर्वसाधारण दर आहे 3951 रुपये

पुढील बाजार समिती आहे माजलगाव माजलगाव या ठिकाणी आवक झालेली आहे 468 क्विंटल ची आणि कमीत कमी दर आलेला आहे 4000 रुपये आणि   जास्तीत जास्त दर आहे 4200 त्याचबरोबर सर्वसाधारण तर या ठिकाणी मिळालेला आहे 3951 रुपये

पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर  चंद्रपूर या ठिकाणी आवक मिळालेली आहे 80 क्विंटलची  कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4295 रुपये. आणि सर्वसाधारण दर आहे 4100  रुपये

Leave a Comment