Saving Account Minimum Balance Rule : सेविंग अकाउंट मध्ये कमी पैसा असेल तर लागेल फाईन, बँकेचे नवीन नियम
Saving Account Minimum Balance Rule : जर कोणत्या बँकेमध्ये तुमचे सेविंग अकाउंट असेल तर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे जर आता तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर बँकेत तुम्हाला चार्ज लावणार आहे. बँकेमध्ये सेविंग अकाउंट असणाऱ्या व्यक्तीसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे बँकेने नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे त्यामध्ये असं सांगितले … Read more