Saving Account Minimum Balance Rule : जर कोणत्या बँकेमध्ये तुमचे सेविंग अकाउंट असेल तर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे जर आता तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर बँकेत तुम्हाला चार्ज लावणार आहे.
बँकेमध्ये सेविंग अकाउंट असणाऱ्या व्यक्तीसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे बँकेने नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे त्यामध्ये असं सांगितले आहे की मिनिमम बॅलन्स ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे. जर तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर बँक तुम्हाला आता प्रत्येक दिवशी फाईन लावू शकते.
आपल्याला माहीत असेल की प्रत्येक वर्षाला अनेक लोकांच्या खात्यामधून मिनिमम बॅलन्स च्या नावाखाली अनेक पैसे गायब होतात. ते पैसे बँक स्वतः काटून घेते कारण बँकेचे नियम आहेत की जर तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर त्यासाठी बँक तुम्हाला दंड लावू शकते.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of India) या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स साठी. म्हणजेच आपल्या खात्यामध्ये कमीत कमी तीन हजार रुपये असायला हवे त्याचबरोबर जर तुम्ही छोटे शहरांमध्ये राहत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये असणे आवश्यक आहे.
पंजाब नॅशनल बँक ( Panjab National Bank ) या बँकेमध्ये जर तुमचं खात असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी दहा हजार रुपये बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे जर तुम्ही छोट्या शहरांमधून येत असाल तर तुम्हाला कमीत कमी अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे.
येस बँक ( Yes Bank ) या बँकेमध्ये जर तुमचं खात असेल तर तुमच्या खात्यावर कमीत कमी दहा हजार रुपये मिनिमम बॅलन्स असणे आवश्यक आहे जर तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये बॅलन्स नसेल तर तुमच्या खात्यातून चार्ज देखील कट होऊ शकतो.
आयसीआयसीआय ( Icici bank ) या बँकेमध्ये जर तुमचं खात असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही तुम्ही छोट्या शहरांमधून येत असाल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी दोन हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे.
कोटक महिंद्रा बँक ( Kotak Mahindra Bank ) या बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर तुम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे आणि जर तुमचं खातं छोट्या शहरांमध्ये खोललेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो हे होते कोणत्या बँकेमध्ये तुमचं खाता असेल तर तुम्हाला किती मिनिमम अमाऊंट ठेवावी लागेल याची माहिती जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.