pm kisan 17th installment date 2024 : केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू असणारी पीएम किसान योजना या योजनेच्या अंतर्गत जे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात त्याचा सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी लगेचच किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या कागदपत्रावर सही केल्याचे समजते. आणि पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा असे आदेश देखील दिलेले आहेत.
त्यामुळे आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात त्यामुळे आता यावर्षी 9 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यासोबतच लवकरच पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून तब्बल 20 करोड रुपये भारतातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहेत. चला तर पाहूया पीएम किसान सन्माननीय योजना म्हणजे काय आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसे पैसे मिळतात.
काय आहे पी एम किसान योजना ?
पी एम किसान योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दोन हजार रुपये प्रत्येकी तीन महिन्याला जमा केले जातात. आणि याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आपले स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या बँकेची केवायसी करणे देखील आवश्यक आहे केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये प्रत्येकी तीन महिन्याला दोन हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भू मापन हा देखील या योजनेचा महत्त्वाचा भाग मानला जातो जर आपण आपल्या जमिनीचे भूमापन केला असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो.pm kisan 17th installment date 2024
pm kisan 17th installment date 2024 पी एम किसान योजनेचा हप्ता कसा बघावा ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जातात त्यामुळे जर आपल्याला आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही किंवा आपल्याला हप्ता आला की नाही हे तपासायचे असेल तर अगोदर आपल्या मोबाईल मधून आपल्या आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले का याची खात्री करून घ्या. किंवा आपल्याला सर्वात अगोदर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला Know Your Status हे ऑप्शन निवडावे लागेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे एक कॅपचा येईल तो देखील फील करायचा आहे.
ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पेमेंट स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. आणि तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तुम्ही तिथे मोबाईल नंबर ही टाकू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकता त्यावेळेस तुमच्या अकाउंट ची सर्व माहिती ते म्हणजेच पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत आणि जर हप्ता मिळालेला नसेल तर का मिळाला नाही याची संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला बघायला मिळते.
त्यानंतर तुम्ही तिथे गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तिथे तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही याची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि जर पैसे जमा झालेले असतील तर तिथे तुम्हाला पेड असं ऑप्शन दिसायला लागतं. आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तिथे तुम्हाला नोटिफिकेशन दिले जाते की तुमची केवायसी झालेली नाही किंवा कोण कोणती अडचण आहे अशी संपूर्ण माहिती दिलेली असते.
pm kisan 17th installment date 2024
pm kisan 17th installment date 2024 पी एम किसान योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकरी सतरावा हप्ता कधी जमा होईल याची वाट पाहत आहे तर ते अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे अजून शासनाने कोणतेही अधिकृत माहिती जाहीर केलेली नसून त्यामुळे पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता नेमका कधी जमा होईल याची फिक्स तारीख सांगता येणार नाही. परंतु तुम्हाला माहीत असेल की पी एम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येकी तीन महिन्यानंतर येतो त्यामुळे मागच्या हप्त्याच्या नंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला बरोबर सतरावा हप्ता मिळणार आहे.
पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर काय करावे? pm kisan 17th installment date 2024
pm kisan 17th installment date 2024 पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या अकाउंट चे स्टेटस तपासायला हवे त्यावर तुम्हाला माहिती दिलेली असते की तुम्हाला हप्ता का मिळाले नाही किंवा जर तुमची तिथे केवायसी झालेली नसेल तर तिथे कारण दिलेले असते की तुमची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यामुळे तुमच्या अकाउंट मध्ये आत्ता जमा झालेले नाहीत जर केवायसी पूर्ण केली नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी KYC करणे आवश्यक आहे.