Soybean rate today : आजचा सोयाबीन बाजार भाव 11 जून 2024

Soybean rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आम्ही आपल्या वेबसाईट वरती दररोज नवनवीन प्रकारची बाजारभाव अपलोड करत असतो. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील सर्व शहरातील सोयाबीन बाजार भाव कोणत्या शहरांमध्ये आज किती सोयाबीनला बाजार भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Soybean rate today
Soybean rate today

मित्रांनो खाली तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहायला मिळतील जर तुम्हाला दररोज बाजारभाव बघायचे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा

Soybean rate today लासलगाव विंचूर

लासलगाव विंचूर या ठिकाणी या सोयाबीनला आवक मिळालेले आहे 616 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 3000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4434 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4400 रुपयांचा

Soybean rate today बार्शी

बार्शी या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 692 कुंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 4425 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 4 कुंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4325 रुपये.

Soybean rate today माजलगाव

माजलगाव या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 448 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4001 क्विंटलचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4380 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा.

चंद्रपूर 

चंद्रपूर या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेले आहे 50 क्विंटल चे कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4320 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4250 रुपयांचा.

राहुरी वांबोरी

राहुरी वांबोरी या ठिकाणी आज आवक मिळालेले आहे दोन कुंडलची कमीत कमी दर मिळालेला 4201 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4201 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4201 रुपये.

सिल्लोड

सिल्लोड या ठिकाणी आज आवक मिळालेली आहे 18 कुंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4400 चा आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 क्विंटलचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा.

तुळजापूर

तुळजापूर या ठिकाणी सोयाबीनला आवक मिळालेली आहे 60 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4375 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4375 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4375 रुपयाचा

मालेगाव वाशिम

मालेगाव वाशिम या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 220 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला 4100 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4425 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4260 रुपयाचा.

अमरावती

अमरावती या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 7695 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4350 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4438 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4394 रुपयाचा.

नागपूर

नागपूर या ठिकाणी आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 255 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4546 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4435 रुपये.

1 thought on “Soybean rate today : आजचा सोयाबीन बाजार भाव 11 जून 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!