Weather Update या तारखेला पाऊस होणार बंद पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज 

Weather Update : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासा पंजाब रोडक यांनी काही दिवसापूर्वी एक अंदाज वर्तवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार 9 जून रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर झाले ही तसेच 9 जून रोजी. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे.

Weather Update
Weather Update

त्यानंतर पंजाब रोडक यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार 12 जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये कोकणाच्या भागांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याचबरोबर 14 जून नंतर काहीसा पाऊस कमी होणार आहे आणि 18 जून पर्यंत पाऊस हा पूर्णपणे थांबणार आहे. व त्यानंतर 18 जून च्या नंतर पाऊस पुन्हा मोठ्या प्रमाणात पडणार आहे.

Weather Update

पंजाबराव डक यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार 12 जून रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 14 जून पासून पावसात जरासा थंडावत राहणार आहे त्यानंतर 18 जून च्या नंतर पाऊस पुन्हा मुसळधार पडणार आहे.

पंजाब रोडक यांनी आतापर्यंत जे काही हवामान अंदाज वर्तवले होते ते सर्व काही बरोबर असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर आता 12 जून रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव ढक यांनी वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती ही समोर येत आहे.

जर आपल्याला महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे हवामान अंदाज दररोज बघायचे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Weather Update या तारखेला पाऊस होणार बंद पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज ”

Leave a Comment

error: Content is protected !!