Soyabean rate today :  आजचे सोयाबीन बाजार भाव  07 जून 2024

soyabean rate today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध शहरातील आणि विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव आपल्याला माहीत असेल की आपल्या वेबसाईट वरती दररोज नवनवीन प्रकारचे बाजारभाव अपलोड केले जातात तर आज आपण सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव मिळाला याची माहिती घेणार आहोत तर चला तर मित्रांनो सुरु करूया सगळ्यात अगोदर महत्त्वाची माहिती म्हणजे दररोज बाजार भाव हवे असतील तर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा.

soyabean rate today

soyabean rate today सोयाबीन बाजार भाव छत्रपती संभाजी नगर

सर्वात पहिली बाजार समिती आहे संभाजीनगर संभाजीनगर या ठिकाणी आवक झालेली आहे 22 कुंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4300  रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4325 रुपये.

सोयाबीन बाजार भाव बार्शी soyabean rate today

बार्शी या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 421 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4450 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार 450 रुपये.

सोयाबीन बाजार भाव तुळजापूर soyabean rate today

तुळजापूर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 40 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4 450 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा आणि सर्व साधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव अमरावती soyabean rate today

अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 5661 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4350 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4431 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4390 रुपये.

सोयाबीन बाजार भाव नागपूर soyabean rate today

नागपूर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 150 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4311 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4250 रुपये.

सोयाबीन बाजार भाव शिरूर तळेगाव ढमढेरे

शिरूर तळेगाव ढमढेरे या ठिकाणी आवक झालेली आहे सहा क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4500 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव लासलगाव

लासलगाव निफाड या ठिकाणी आवक झालेली आहे 168 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4275 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4481 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4460 रुपये.

सोयाबीन बाजार भाव हिंगोली खानेगाव

हिंगोली खाणेगाव नाका या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 79 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4200 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4350 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4275 रुपये

सोयाबीन बाजार भाव उमरगा

उमरगा या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 23 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4150 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4475 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव बुलढाणा

बुलढाणा या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवड मिळालेली आहे 100 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4100 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे  4285 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4150 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव राजुरा

राजुरा या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला आवक मिळालेली आहे 78 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4055 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4325 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव आष्टी वर्धा

आष्टी वर्धा या बाजार समितीमध्ये सोयाबीनला आवक मिळालेले आहे 49 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4300 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4200 रुपयांचा.

सोयाबीन बाजार भाव शिंदी

सिंधी या बाजार समितीमध्ये आज आवक मिळालेली आहे 196 क्विंटलचे कमीत कमी दर मिळालेला आहे 3580 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4200 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4150 रुपयांचा.

Leave a Comment