Gold Rate Today : सोने झाले पुन्हा स्वस्त, चांदीच्या भावात मोठी वाढ, पहा आजचे सोन्याचे नवीन दर

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या भावामध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज शनिवारी थोडी वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे वाढलेले भाव पाहता. भारतामध्ये देखील आज सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज भारतामध्ये 22 कॅरेट सोन्याचा नवी दर हा 6716 रुपये प्रति एक ग्रॅम इतका झालेला आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा … Read more