onion Rate Today : कांद्याच्या भावामध्ये झालं मोठ्या बदल पहा आजचे कांदा बाजार भाव

onion Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आम्ही आपल्यावरती दररोजगार प्रकारचे बाजारभाव अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध शहरातील कांदा बाजार भाव कोणत्या शहरांमध्ये कांद्याला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मित्रांनो अनेक शहरांमध्ये आज कांद्याचे भाव हे स्थिर आहेत परंतु काही जिल्ह्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या शहरांमध्ये कांद्याला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

onion Rate Today

 

onion Rate Today  आजचे कांदा बाजार भाव

बाजार समिती आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
कोल्हापूर 2893 1000 3000 2200
अकोला 362 1500 3000 2500
चंद्रपूर – गंजवड 451 2800 3500 3000
राहूरी 20938 200 3300 1750
मुंबई – कांदा बटाटा मार्केट 5752 2400 3100 2750
खेड-चाकण 350 2000 3100 2500
दौंड-केडगाव 2580 1300 3100 2500
राहता 5935 500 3200 2450
जुन्नर -आळेफाटा 5838 1000 3400 2400
सोलापूर 11820 500 3400 2400
धुळे 428 350 2750 2300
जळगाव 508 600 2750 1750
धाराशिव 12 1500 3000 2250
इंदापूर 109 600 2800 1855
साक्री 4200 1900 2850 2700
भुसावळ 1 2500 2500 2500
हिंगणा 1 2800 2800 2800
अमरावती- फळ आणि भाजीपाला 339 2400 3200 2800
पुणे 10563 1000 3000 2000
पुणे- खडकी 26 1500 2300 1900
पुणे -पिंपरी 8 2500 2900 2700
पुणे-मांजरी 65 2000 2600 2400
पुणे-मोशी 708 1000 3000 2000
वाई 15 1500 3000 2500
मंगळवेढा 114 600 3000 2770
कामठी 24 3000 4000 3500
कल्याण 3 2600 2800 2700
येवला 4000 1200 2951 2650
येवला -आंदरसूल 2000 1350 3052 2700
नाशिक 1885 800 3000 2650
लासलगाव 5980 1000 3172 2951
लासलगाव – निफाड 3077 1000 3011 2851
लासलगाव – विंचूर 8350 1000 3211 2900
मालेगाव-मुंगसे 8000 950 3200 3000
सिन्नर 1175 500 2934 2800
सिन्नर – नायगाव 426 1000 3071 2800
संगमनेर 3561 500 3300 1900
चांदवड 7200 1500 3380 2900
मनमाड 1300 771 3058 2700
सटाणा 9850 905 3175 2895
कोपरगाव 5312 1000 3000 2650
कोपरगाव 4560 1100 3051 2850
पिंपळगाव बसवंत 13500 700 3325 2850
देवळा 5155 800 3040 2925
नामपूर 3525 805 3405 2950
नामपूर- करंजाड 3675 1200 3100 2800