LPG Gas Rate उद्यापासून गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त पहा नवीन दर

LPG Gas Rate नमस्ते मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे काही दिवसापूर्वीच नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेले आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना फायदा व्हावा यासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.LPG Gas Rate

त्यातच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता गॅस च्या किमतीमध्ये दोनशे रुपयांनी कमी होणार आहे म्हणजेच गॅस आता दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे याचा फायदा गरीब कुटुंबीयांना जास्त होणार आहे.

LPG Gas Rate

काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले परंतु पुढील येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

सध्या महाराष्ट्रात वर भारतामध्ये घ्यायचे किमती चांगल्या प्रकारे वाढलेल्या दिसून येत आहेत काही दिवसांपूर्वी या किमतीमध्ये शंभर रुपयाची कमी करण्यात आले होते परंतु पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये गॅस हा दोनशे रुपयांनी कमी होणार आहे

गॅस सिलेंडरचा भाव मध्ये बदल झाल्यास त्याचा थेट फायदा जर गरीब कुटुंबीयांना होणार आहे. त्यामुळे नेमके दोनशे रुपयांनी गॅसचे भाव कमी कधी होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.