Gold Price Today : सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली मोठी घसरण पहा आजचे नवीन दर

Gold Price Today : गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावामध्ये जी घसरण पाहायला मिळत होती ती आजही चालू आहे. gold price today आज देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये gold price today सोन्याचे भाव हे कमी होताना दिसत आहेत. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कोणत्या शहरामध्ये सोन्याचा किती भाव चालू आहे याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.gold price today

gold price today

आज भारतामध्ये विविध ठिकाणी 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 1 ग्राम ला 6614 रुपये आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत जे 100% शुद्ध सोनू मानला जातो त्याची किंमत सध्या 7215 एक ग्रॅम ला अशी आहे. त्याचबरोबर भारतामध्ये आज चांदीचा दहा ग्रॅम चा भाव हा 906 रुपये आहे. आणि शंभर ग्रॅम चांदीची किंमत आज 9060 रुपये आहे. तसेच एक किलो चांदीची किंमत 90 हजार 600 रुपये आहे.

आजचे 22 कॅरेट सोन्याचे भाव

आज एक ग्रॅम सोन्याचे भाव हे 6614 रुपये आहेत आठ ग्रॅम सोन्याचे भाव हे 52912 रुपये आहेत दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे 66140 रुपये आहेत आणि 100 ग्रॅम सोन्याचे भाव हे  6,61400 आहेत.

आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव

आज एक ग्रॅम सोन्याचे भाव हे 7215 रुपये आहेत आठ ग्रॅम सोन्याचे भाव हे 57720 रुपये आहेत दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे 72150 रुपये आहेत 100 ग्रॅम सोन्याचे भाव हे 72500 रुपये आहेत.

आजचे 18 कॅरेट सोन्याचे भाव

आज एक ग्रॅम सोन्याचे भाव हे 5411 रुपये आहेत आठ ग्रॅम सोन्याचे भाव हे 43288 रुपये आहेत दहा ग्रॅम सोन्याचे भाव 54110 रुपये आहेत 100 ग्रॅम सोन्याचे भाव हे 54100 रुपये आहेत.

भारतातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

Gold Price Today Chennai

चेन्नई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 6659 रुपये आहे 24 कॅरेट सोन्याचे दर हा 7265 रुपये आहे 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5455 रुपये आहे.

Gold Price Today Mumbai

मुंबई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6614 आहे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7215 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5411 आहे.

Gold Price Today delhi

दिल्ली या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6624 रुपये आहे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7230 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5419 रुपये आहे.

Gold Price Today kolkata

कोलकत्ता या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6614 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7215 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5413 आहे.

Gold Price Today Benglore

बेंगलोर या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6614 रुपये आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7215 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5413 रुपये आहेत.

Gold Price Today haidarabad

हैदराबाद या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6614 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7215 आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5413 रुपये आहेत.

Gold Price Today keral

केरळ या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6614 आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7215 रुपये आहेत आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हे 5013 रुपये आहेत.

Gold Price Today Pune

पुणे या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6614 आहे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7215 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5415 रुपये आहे.

Gold Price Today Vadorada

वडोदरा या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6619 रुपये आहे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7220 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5415 रुपये आहे.

Gold Price Today Ahamadabad

अहमदाबाद या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6619 रुपये आहे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7220 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 5415 आहे.

मिस कॉल देऊन असं चेक करा आजचे सोन्याचे नवीन दर

जर तुम्हाला आजचे सोन्याचे नवीन जर तुमच्या मोबाईलवर बघायचा असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एका नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे बाजार भाव लगेच एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होतील त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल मिस कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माहिती प्राप्त होईल.

error: Content is protected !!