Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी मिळणार पहा फिक्स तारीख

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी मिळणार पहा फिक्स तारीख

नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाच्या आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो नुकताच सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होईल याची वाट पाहत आहेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना ही शासनाच्या माध्यमातून सर्वात मोठी योजना भारतामध्ये राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात त्याचबरोबर केंद्र सरकारने त्याच्यासोबत नवीन योजना सुरू केली आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचे माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत आता या योजनेचा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा करण्यात आलेला आहे परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे तो म्हणजे 27 जुलै किंवा त्याच्या जवळपास हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजनेत किती हफ्ता मिळणार

शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे पीएम किसान योजनेमध्ये आपल्याला दोन हजार रुपये हप्ता मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला नमो शेतकरी योजनेमध्ये तो दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे आणि या योजनेचे तीन हप्ते आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता चौथा हप्ता हा जूनमध्ये म्हणजेच 27 जुलै च्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!