Gold Rate : आनंदाची बातमी 40 दिवसात सोने झाले 3400 रुपयांनी स्वस्त

Gold Rate : नमस्कार मित्रांनो आपण जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याचे भाव मध्ये गेल्या चार दिवसापासून घसरण चालूच आहे आणि आज देखील सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे.Gold Rate

Gold Rate
Gold Rate : आनंदाची बातमी 40 दिवसात सोने झाले 3400 रुपयांनी स्वस्त

जुलै च्या सुरुवातीला सोन्याचे भाव हे 71,500 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर चांदीचे भाव मध्ये देखील मोठी गचकरण पाहायला मिळत आहे. चांदीचे भाव देखील 86000 वर पोहोचले आहेत.

Gold Rate

सोन्याच्या भावातील विशेष गोष्ट म्हणजे गेल्या चार दिवसापासून सोन्याचे भाव मध्ये तब्बल 3400 रुपयांनी मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. अजून पुढील एक आठवडा तरी सोन्या-चांदीचे भाव हे असेच घसरत राहणार आहेत असे तज्ञांचे मत आहे.

सोन्याचे भाव मध्ये गेल्या चाळीस दिवसापासून ची घसरण होत आहे त्याच्यानुसार आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीची घसरण झाल्याचा टप्पा सोन्याने पार केलेला आहे. आज दोन जुलै रोजी सोन्याचा नवीन दर हा 71600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे.

सोन्याच्या भावाच्या सोबतच चांदीच्या भावामध्ये देखील मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांदीच्या बाबत 35 रुपयांनी घसरून आजचे चांदीचे नवीन दर हे 87,135 रुपये प्रति किलो आहेत

error: Content is protected !!