Soyabean Rate Today : सोयाबीनला मिळाला चांगला भाव पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

Soyabean Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध शहरातील सोयाबीन बाजार भाव सोयाबीन या पिकाला आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे मागणी वाढलेली आहे आणि भाव देखील स्थिर झालेले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव मध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Soyabean Rate Today : सोयाबीनला मिळाला चांगला भाव पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

महाराष्ट्रात आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा भाव किती आहे याची सविस्तर माहिती आपण खाली पाहू त्याचबरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे आणि भाव स्थिर झालेले आहे त्याची सविस्तर माहिती आपण खाली पाहू. मंडळी लासलगाव वांबोरी या ठिकाणी या सोयाबीनला आवक मिळालेली आहे सात क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपयाचा.

Soyabean Rate Today

त्याचबरोबर तुळजापूर या बाजार समितीमध्ये आज सोयाबीन ला आवक मिळालेली आहे 50 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4450 रुपयांचा मित्रांनो असेच काही सविस्तर बाजार भाव आपण खाली पाहू,

संपूर्ण जिल्ह्यातील बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

click here 2

महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव

error: Content is protected !!