नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर फक्त हेच जिल्हे पात्र namo Shetkari yojna

namo Shetkari yojna महाराष्ट्र मध्ये काही दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता namo Shetkari yojna शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा namo Shetkari yojna चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे. परंतु त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत किंवा कोणते अपत राहते याची माहिती आपण पाहूया.

namo Shetkari yojna

मित्रांनो काही दिवसापूर्वी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याची शेतकरी वाट पाहत होते. तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांकडे आपले बँक खाते नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येणार नाही.

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही. जर आपल्याला पी एम किसान योजनेचा 17 वापरा मिळाला नसेल तर आपल्याला प्रमोद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही त्यासाठी आपल्याला आपली केवायसी करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!