दोन लाख रुपये पर्यंत या शेतकऱ्याची होणार कर्जमाफी गावानुसार याद्या जाहीर Loan Waiver list

Loan Waiver list : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहित असेल की शासनाची एक अशी योजना आहे  Loan Waiver list त्याच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाते त्याच योजनेबद्दल आणि कधी होणार कर्जमाफीचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Loan Waiver list
Loan Waiver list

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन पदी पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज देखील दिले जाते या योजनेची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

Loan Waiver list

2019 मध्ये शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या योजनेची सुरुवात केली होती. आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ केले जातात त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणासाठी कर्जाची गरज असते त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत कर्ज देखील दिले जाते.

ज्या शेतकऱ्यांनी आधी घेतलेले कर्जाची परतफेड नियमित वेळेनुसार केलेली आहे अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे 50 हजार रुपयांचे कर्ज देखील दिले जाते. जर शेतकऱ्यांनी अगोदर कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जाची परतफेड देखील शासनातर्फे केले जाते.

या योजनेचा लाभ फक्त शेतकरी वर्ग घेऊ शकतो किंवा जर एखाद्या घरातील व्यक्ती नोकरीला असेल सरकारी नोकरीला असेल तर तो व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि जर आपण या अगोदर कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेल्या असेल तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेची सविस्तर माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला भेटत आहे त्यामुळे जर आपल्याला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

error: Content is protected !!