Onion Rate Today : कांद्याचे भावात झाले मोठे बदल पहा आजचे कांदा बाजार भाव

Onion Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित असेल की आपल्या सर्वांची दररोज नवनवीन प्रकारची बाजारभाव अपलोड केले जातात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध शहरातील कांदा बाजार भाव.

Onion Rate Today : कांद्याचे भावात झाले मोठे बदल पहा आजचे कांदा बाजार भाव

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरांमध्ये कांद्याला किती भाव भेटला याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत. तुमच्या जिल्ह्यामध्ये कांद्याला दररोज किती भाव असतो याची संपूर्ण माहिती जर बघायची असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

Onion Rate Today

आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर4040100030002100
छत्रपती संभाजीनगर987050025001500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6818250032002850
खेड-चाकण400200030002500
सातारा191250030002750
धुळे7610026002300
जळगाव76962727501682
नागपूर2350250032003025
भुसावळ8200025002200
पुणे8282100030002000
पुणे -पिंपरी2270029002800
पुणे-मोशी771120025001850
मलकापूर34480026801585
जामखेड17220030001600
कामठी6300040003500
कल्याण3250030002750
नागपूर1000270033003150
येवला5000130028652550
लासलगाव3876100031002900
लासलगाव – विंचूर6500100032122900
मालेगाव-मुंगसे800070030602750
सिन्नर89350029412800
कळवण1430090033002551
चांदवड720085332812680
मनमाड160589031312750
पिंपळगाव बसवंत1710070035602900
दिंडोरी95250031002800
देवळा615080030352875
error: Content is protected !!