खेळण्याच्या किमतीत भेटत आहे 12GB + 256GB स्टोरेज वाला Oppo Reno 10 Pro smartphone. भारतातील उत्कृष्ट कंपनी ओपो या कंपनीने नुकताच एक मोबाईल लॉन्च केलेला आहे हा मोबाईल ज्या लोकांना कॅमेरा चांगला हवा आणि त्याचबरोबर ज्या लोकांना शानदार लोक असलेला मोबाईल हवा त्यांच्यासाठी हा मोबाईल जबरदस्त आहे.
Oppo Reno 10 pro Smartphone डिसाईन
Oppo Reno 10 Pro smartphone हा मोबाईल एक जबरदस्त लोक घेऊन येत आहे या मोबाईलचा नवीन लुक ग्राहकांना आकर्षित करीत आहे. या मॉलमध्ये आपल्याला पाठीमागे एक जबरदस्त फिनिशिंग पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या मोबाईलचे वजन देखील खूपच कमी आहे त्यामुळे हा मोबाईल हातात पकडायला एकदम हलकं वाटतो त्याचबरोबर या मोबाईल मध्ये 6.7 इंच चा डिस्प्ले दिलेला आहे त्याचबरोबर 120Hz चा रिफ्रेश रेट दिलेला आहे त्याचबरोबर.
Oppo Reno 10 pro Smartphone perfomarce
Oppo Reno 10 pro Smartphone या मॉलमध्ये आपल्याला तीन प्रोसेसर पाहायला मिळतात त्याचबरोबर हा मोबाईल तीन व्हेरिएंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं या मोबाईल मध्ये आपल्याला स्नॅप ड्रॅगन 778 जी प्रोसेसर आपल्याला भेटतो त्याच बरोबर जो वेगळा रेंट आहे त्यामध्ये आपल्याला स्नॅप ड्रॅगन एट जनरेशन वन प्रोसिजर मिळतो त्याचबरोबर आपल्याला जो तीन नंबरचा व्हॅलेंट आहे त्यामध्ये MediaTech Dimencity 7050 हा प्रोसेसर पाहायला मिळतो त्याचबरोबर बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देखील या मोबाईल मध्ये मिळते.
Oppo Reno 10 pro Smartphone कॅमेरा
Oppo Reno 10 pro Smartphone या मॉलमध्ये आपल्याला तीन कॅमेरे पाहायला मिळतात त्याचबरोबर पहिला कॅमेरा जो आहे तो 50 मेगापिक्सलचा असतो त्याचबरोबर या मोबाईल मध्ये आपल्याला ओआयएसचा सपोर्ट देखील मिळतो त्याचबरोबर नंतरचा जो कॅमेरा आहे तो आपल्याला 32 मेगापिक्सल चा मिळतो आणि तीन नंबरचा जो कॅमेरा आहे तो आपल्याला आठ मेगापिसर चा भेटतो त्यामध्ये आपल्याला अल्ट्राव्हाइड लेन सुद्धा उपलब्ध असते त्याचबरोबर जो समोरचा कॅमेरा आहे तो आपल्याला 32 मेगापिक्सल चा भेटतो. समोरचा कॅमेरा देखील उत्कृष्ट आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ आणि कॉलिंग किंवा व्हिडिओ आणि फोटो यासाठी खूपच उपयुक्त असणारा तो समोरचा कॅमेरा आहे.
Oppo Reno 10 pro Smartphone बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
Oppo Reno 10 pro Smartphone या मोबाईल मध्ये आपल्याला 4600mAh ची बॅटरी मिळते ही बॅटरी एकदम पावरफुल असल्यामुळे आपल्याला हा मोबाईल वापरला एक दिवस जाऊ शकतो त्याचबरोबर या मॉलमध्ये आपल्याला 80 बॅटचे फास्ट चार्जर सुद्धा मिळते त्यामुळे आपण हा मोबाईल कमीत कमी वेळामध्येच फुल चार्ज करू शकतो जो की आपल्याला 20 मिनिटांमध्ये हा मोबाईल एकदम फुल चार्ज होतो त्याचबरोबर या मॉलमध्ये आपल्याला. जबरदस्त डिझाईन जबरदस्त परफॉर्मन्स आणि जबरदस्त कॅमेरा हा असा एकमेव मोबाईल आहे जो आपल्याला खूप कमी किमतीमध्ये खूप सारे उत्कृष्ट असे फंक्शन देतो त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता.