Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी मिळणार पहा फिक्स तारीख

namo shetkari yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाच्या आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो नुकताच सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होईल याची वाट पाहत आहेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर … Read more