tur bajar bhav : तुरीच्या भावामध्ये वाढ होणार का पहा आजचे तूर बाजार भाव

tur bajar bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील तूर बाजार भाव कोणत्या शहरांमध्ये तूर या पिकाला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

tur bajar bhav

शेतकरी मित्रांनो तुरीचे भाव सध्या स्थिर असून काही जिल्ह्यांमध्ये तुरीचे भाव वाढल्याचे देखील दिसून येत आहे परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे भाव हे कमी झाल्याचे दिसून येत आहेत चला तर मित्रांनो पाहूया सविस्तर बाजार भाव.

tur bajar bhav

राहुरी या बाजार समितीमध्ये आज तूर या पिकाला आवक मिळालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 7500 रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7500 आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7500. tur bajar bhav

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या जिल्ह्यातील तुर बाजारभाव बघायचा असेल तर आम्ही खाली एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातील तुर बाजार भाव सविस्तरपणे पाहू शकता त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील तूर बाजार भाव दिलेले आहेत.

click here

आजचे तूर बाजार भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!