Tur Bajar Bhav : तुर बाजार भाव वाढला ? पहा आजचे तूर बाजार भाव

Tur bajar bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या दररोज नाव नाही प्रकारचे बाजार भाव अपलोड केले जातात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील तुर बाजार भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये सूर्या पिकाला किती भाव मिळाला आहे सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी तूर या पिकाला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे परंतु काही ठिकाणी तूर पिकाची भाव स्थिर आहेत. चला तर सविस्तर पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये तूर या पिकाला किती भाव मिळत आहे.

Tur bajar bhav

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहूरी -वांबोरी1750075007500
उदगीर28112001194111570
कारंजा450105051210511405
मानोरा5991751170010426
हिंगोली100108001140011100
अकोला31278401202010400
अमरावती840113001175011525
जळगाव8108001080010800
यवतमाळ42107801140511092
मालेगाव1065001052510500
आर्वी55110001170011400
चिखली40100001120010600
नागपूर203100001155011125
हिंगणघाट45585001199510100
अमळनेर685001000010000
चाळीसगाव159600102019600
हिंगोली- खानेगाव नाका44112801164011460
मलकापूर62399001170011360
सावनेर75111381142011320
गंगाखेड5110001130011000
चांदूर बझार10990001190010800
मेहकर12098001145510900
औराद शहाजानी16110001180011400
उमरगा1110101101011010
पालम40110001100011000
नेर परसोपंत7100001135510772
दुधणी61105001155011000
अहमहपूर1865001143110312
काटोल23109501107111000
दर्यापूर300105001166011450
जालना10580001150010351
छत्रपती संभाजीनगर3800085008250
माजलगाव3110001100011000
बीड2109501100010975
शेवगाव5105001050010500
गेवराई1199001120010550
अंबड (वडी गोद्री)63000110506500
देउळगाव राजा1800080008000
औराद शहाजानी11114001185111625
error: Content is protected !!