Onion Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव व आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याला भाव चांगला मिळालेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कांद्याचे भाव खूपच कमी आहेत तर आज आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला किती भाव मिळाला.
सातारा या बाजार समितीमध्ये आज कांद्याला आवक मिळालेली आहे 370 क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे 2400 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2800 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2650 रुपयांचा
मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव बघायचा असेल तर खाली सर्व जिल्ह्यातील बाजारभाव दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहू शकता.Onion Rate Today